LIVE WEBINAR REGISTRATION
MSK Sir यांचे विशेष मार्गदर्शन Webinar
पालकांसाठी आयोजित केलेले मार्गदर्शन Session आहे, ज्यामध्ये परीक्षा निवड, तयारी, study planning, common mistakes आणि competitive exam preparation याबद्दल माहिती दिली जाते.
- Where
- Online — Zoom App ची गरज नाही!

Webinar मध्ये काय शिकाल?
- मुलासाठी योग्य स्पर्धा परीक्षा कशी निवडावी?
- Navodaya, Sainik School, RMS, Scholarship, RIMC, SPI यांची माहिती
- अभ्यासाची योग्य सुरुवात कधी आणि कशी करावी?
- School + Competitive Exam चा अभ्यास कसा manage करावा?
- दररोजचा योग्य Study Plan कसा तयार करावा?
- Syllabus, Exam Pattern आणि तयारीची योग्य दिशा
- Maths, Mental Ability, English यांचा प्रभावी अभ्यास
- पालक आणि विद्यार्थी कोणत्या सामान्य चुका करतात?
- Mock Test, Revision आणि Progress Tracking कसे करावे?
- पालकांची योग्य भूमिका काय असावी?
- Mobile, YouTube आणि अभ्यास यामध्ये योग्य Balance कसा ठेवावा?
- मुलाची स्पर्धा परीक्षेची तयारी Step-by-Step कशी करावी?
Webinar नंतर तुम्हाला स्पष्ट होईल: “माझ्या मुलासाठी कोणती परीक्षा योग्य आहे, तयारी कधी सुरू करायची आणि पुढील अभ्यासाचा Roadmap काय असावा?”
Who it is for
- Parents of class 4–9 students
LIVE WEBINAR REGISTRATION
- Where
- Online — Zoom App ची गरज नाही!
- मुलासाठी योग्य स्पर्धा परीक्षा कशी निवडावी?
- Navodaya, Sainik School, RMS, Scholarship, RIMC, SPI यांची माहिती
- अभ्यासाची योग्य सुरुवात कधी आणि कशी करावी?
- School + Competitive Exam चा अभ्यास कसा manage करावा?
- दररोजचा योग्य Study Plan कसा तयार करावा?
Webinar
MSK Webinar म्हणजे काय?
पालकांसाठी आयोजित केलेले मार्गदर्शन Session आहे, ज्यामध्ये परीक्षा निवड, तयारी, study planning, common mistakes आणि competitive exam preparation याबद्दल माहिती दिली जाते.
Webinar साठी Registration Fee आहे का?
Free Webinar.
Webinar कुठे होतो?
Webinar ची माहिती आणि joining details registration नंतर दिली जातील.

आजच Webinar मध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या मुलाच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा द्या!
Join the free webinar — it is the easiest first step.