Skip to content
Admissions open · Ask about the free parents' webinar+91 92092 09907Free webinar

MSK Class App

MSK Class App Batch — Complete Digital Preparation

हा Complete Digital & Flexible Learning Program आहे. विद्यार्थ्यांना App वर Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision करता येते.

₹1,499Offer: ₹999

  • Recorded Video Classes
  • PDF Notes
  • Mock Tests
  • Previous Papers

What is in the app

  • Recorded Video Classes
  • PDF Notes
  • Practice Questions
  • Mock Tests
  • Previous Papers
  • Learn at Your Own Pace
  • Mobile App Access
  • Self-paced Revision

₹999 MSK App Course घेतल्यावर मिळणारी विशेष सुविधा

फक्त App Course नाही — पालकांनाही MSK Family Support. ₹999 चा MSK Class App Batch घेतल्यानंतर पालकांना Inner Parent Guidance Group मध्ये सहभागी केले जाईल.

  • Exclusive Parent Guidance Group
  • पालकांचा Contact MSK Sir यांच्या Parent Communication System मध्ये नोंदवला जाईल.
  • महत्त्वाच्या परीक्षांचे Exam Updates
  • तयारीसंबंधी Guidance & Important Information
  • Form, Exam आणि Preparation संदर्भातील आवश्यक Updates
  • पालकांच्या शंकांसाठी मार्गदर्शन

MSK ची Transparent Learning Journey

ही प्रक्रिया अशी आहे:

  1. ₹999 MSK App Course

    Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision.

    ₹999
  2. Parent Guidance Group

    Exam Updates, Form/Exam संबंधित माहिती आणि पालकांसाठी मार्गदर्शन.

  3. 10 Days FREE Live Zoom Experience

    Daily Live Classes, MSK Sir ची Teaching Style आणि Doubt Solving प्रत्यक्ष अनुभव.

    Free
  4. Student Performance / Participation Report

    सहभाग, Test/Practice Performance, Strengths आणि Improvement Areas.

  5. Parent Feedback

    पालकांकडून Class Experience आणि Feedback घेतले जाते.

  6. पालकांचा निर्णय

    कोणताही दबाव नाही. निर्णय पालकांचा.

  7. इच्छेनुसार ₹16,000 Advanced Personal Guidance Batch

    Daily Live Zoom Classes सोबत Personal Guidance.

No Pressure. Transparent Process. Parent's Decision.

Course मध्ये Admission कसे घ्यायचे?

  1. MSK Class App Download & Install करा.
  2. Register / Create Account करा.
  3. All-in-One 8 Courses Bundle निवडा.
  4. Coupon Code Apply करून Offer Price ₹999 करा.
  5. ₹999 Payment पूर्ण करा.
  6. Payment झाल्यावर MSK App Course Access लगेच मिळेल.
  7. Payment Screenshot + Student Name, Class, Target Exam आणि Parent Mobile Number WhatsApp वर 9209209907 येथे पाठवा.
  8. त्यानंतर तुम्हाला Exclusive Parent Guidance Group + 10 Days FREE Zoom Live Class Experience दिला जाईल.

Questions about the app

MSK Class App Batch म्हणजे काय?

हा Complete Digital & Flexible Learning Program आहे. विद्यार्थ्यांना App वर Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision करता येते.

MSK App Batch ची किंमत किती आहे?

Regular Price ₹1,499 असून सध्याची offer price ₹999 आहे.

₹999 App Batch मध्ये Live Classes असतात का?

App Batch मुख्यतः Recorded आणि Self-paced Learning साठी आहे. Live Personal Guidance features Advanced Batch मध्ये उपलब्ध आहेत.

App Batch मध्ये Personal Timetable मिळतो का?

नाही. App Batch मध्ये विद्यार्थी स्वतःच्या वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन करतो.

App Batch मध्ये Personal Weekly Call मिळतो का?

नाही. Weekly Personal Call ही Advanced Personal Guidance Batch ची विशेष सुविधा आहे.

₹999 App Course घेतल्यानंतर Live Class अनुभवता येतो का?

हो. App Batch घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 Days Free Live Zoom Experience दिला जातो.

10 दिवसांच्या Live Experience मध्ये काय मिळते?

विद्यार्थी Daily Live Classes मध्ये सहभागी होऊन MSK Sir ची Teaching Style, Live Learning Environment आणि Doubt Solving प्रत्यक्ष अनुभवू शकतो.

10 दिवसांनंतर काय होते?

10 दिवसांचा अनुभव पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या participation/performance वर आधारित Student Report पालकांना दिला जातो.

10 दिवसांनंतर Advanced Batch घ्यावाच लागतो का?

नाही. कोणतीही सक्ती नाही. Report आणि अनुभव पाहिल्यानंतर Advanced Batch घ्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे पालकांचा आहे.

10 दिवसांच्या Experience नंतर पालकांचे Feedback घेतले जाते का?

हो. पालकांकडून Class Experience आणि Feedback घेतले जाते, ज्यामुळे पुढील learning support अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतो.

MSK App कुठे वापरता येतो?

MSK Class App समर्थित mobile devices वर वापरता येतो. App download आणि login ची माहिती admission नंतर दिली जाते.

Course घेतल्यानंतर App Access कसा मिळेल?

Payment/Admission process पूर्ण झाल्यानंतर संबंधित Course चा access नोंदणीकृत mobile/account वर दिला जातो.

App मध्ये Technical Problem आल्यास काय करायचे?

MSK Support Team शी संपर्क साधावा. Technical issue सोडवण्यासाठी आवश्यक support दिला जाईल.

Course मध्ये Admission कसे घ्यायचे?

MSK Class App Download & Install करा.

Register / Create Account करा.

All-in-One 8 Courses Bundle निवडा.

Coupon Code Apply करून Offer Price ₹999 करा.

₹999 Payment पूर्ण करा.

Payment झाल्यावर MSK App Course Access लगेच मिळेल.

Payment Screenshot + Student Name, Class, Target Exam आणि Parent Mobile Number WhatsApp वर 9209209907 येथे पाठवा.

त्यानंतर तुम्हाला Exclusive Parent Guidance Group + 10 Days FREE Zoom Live Class Experience दिला जाईल.

Course ची Fee एकदाच भरायची आहे का?

Course च्या pricing/validity नुसार fee लागू होते.

₹999 Offer किती काळ उपलब्ध आहे?

For some time only

Payment केल्यानंतर लगेच Course मिळतो का?

Payment confirmation आणि access process पूर्ण झाल्यानंतर Course Access दिला जातो. काही technical delay असल्यास support शी संपर्क करा.

Refund / Cancellation Policy काय आहे?

See app policy

तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आजपासून!

नवोदय • सैनिक स्कूल • RMS • RIMC • शिष्यवृत्ती परीक्षांसाठी LIVE + Recorded Classes, सराव परीक्षा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन. प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध!

Report this website