Navodaya (JNVST)
Class 6 entryबुद्धिमत्ता चाचणी · गणित · भाषा · सामान्य ज्ञान

आदित्य शिवराज मानेNavodaya 2026नवोदय 97.50 · RANK 12026महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी
एका विश्वासार्ह मार्गदर्शनासह! Navodaya | Sainik School | RMS | Maharashtra Scholarship
Tap the class your child is in now.
No entrance exam is taken from this class — it is the best year to build strong basics. Ask us how to start.
Ask which exam suits my child · Class 4बुद्धिमत्ता चाचणी · गणित · भाषा · सामान्य ज्ञान
बुद्धिमत्ता चाचणी · गणित · भाषा · सामान्य ज्ञान
Intelligence & Reasoning · Mathematics · English · General Knowledge & Current Affairs
भाषा (मराठी / इंग्रजी) · गणित · बुद्धिमत्ता चाचणी · सामान्य ज्ञान
No entrance exam is taken from this class — it is the best year to build strong basics. Ask us how to start.
Ask which exam suits my child · Class 6बुद्धिमत्ता चाचणी · गणित · भाषा · सामान्य ज्ञान
Intelligence & Reasoning · Mathematics · English · General Knowledge & Current Affairs
भाषा (मराठी / इंग्रजी) · गणित · बुद्धिमत्ता चाचणी · सामान्य ज्ञान
No entrance exam is taken from this class — it is the best year to build strong basics. Ask us how to start.
Ask which exam suits my child · Class 9“आधी अनुभव घ्या, विद्यार्थ्याची तयारी समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.”
Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision.
₹999Exam Updates, Form/Exam संबंधित माहिती आणि पालकांसाठी मार्गदर्शन.
Daily Live Classes, MSK Sir ची Teaching Style आणि Doubt Solving प्रत्यक्ष अनुभव.
Freeसहभाग, Test/Practice Performance, Strengths आणि Improvement Areas.
पालकांकडून Class Experience आणि Feedback घेतले जाते.
कोणताही दबाव नाही. निर्णय पालकांचा.
Daily Live Zoom Classes सोबत Personal Guidance.
No Pressure. Transparent Process. Parent's Decision.

Learn from Mayur Sir
Founder & Lead Educator, MSK Classes
My goal is to make quality education accessible to every student and help them achieve their dreams through the right guidance, consistent practice and a strong learning strategy.
350+ selections since 2011

पालघर

सिंधुदुर्ग

बुलढाणा

चंद्रपूर

लातूर
दोन्ही products मध्ये Study Content + Practice + Tests असू शकतात, पण त्यांची Guidance आणि Learning System पूर्णपणे वेगळी आहे.
Zoom Live Class
₹16,000 / Year
Complete Digital Preparation
₹1,499
₹999 Limited Offer| Advanced Batch | App Batch | |
|---|---|---|
| Price | ₹16,000 / Year | ₹1,499 |
| Current Offer | — | ₹999 |
| Live Zoom Classes | DAILY Live Classes | DAILY Live Classes |
| Personal Guidance | ||
| Personal Weekly Call | Weekly Personal Call | |
| Personal Study Timetable | Student-specific timetable | |
| Personal Study Planning | ||
| Teacher Guidance | Regular guidance | |
| Live Doubt Solving | ||
| Fixed Class Timetable | ||
| Personal Follow-up | ||
| Student Progress Guidance | Basic / Self-managed | |
| Recorded Classes | Package नुसार | |
| PDF Notes | Package नुसार | |
| Practice Questions | ||
| Mock Tests | ||
| Revision | Teacher-guided | Self-paced |
| Flexible Learning | कमी | जास्त |
| Teacher Interaction | ⭐⭐⭐⭐⭐ | ⭐ |
| Learning Model | Teacher-led + Personal Guidance | Digital + Self-paced |
Both Batches Cover All Major Exams · No Separate Fees!
A few moments from our classes and tests.





सर, तुम्ही एक उत्कृष्ट शिक्षक आहात. तुमच्यासारखे शिक्षक फक्त शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात आणि त्यांचे भविष्य घडवतात.
सरांच्या Class मधून मुलांना अभ्यासाबरोबरच चांगल्या Values उत्तम पद्धतीने शिकवल्या जातात.
मयूर सरांचा Class खूप छान आहे. ते विद्यार्थ्यांना भरपूर वेळ देतात आणि प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करतात. तयारीसाठी भरपूर सराव परीक्षा घेतात. आम्हाला पुढच्या वर्षीही Join करायचं आहे.
नियमितपणे Mock Tests घेतले जातात, ज्यामुळे मुलाचा Progress Track करता येतो. ताकद आणि सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखण्यासाठी हे खूप उपयोगी ठरते. Feedback सविस्तर आणि उपयुक्त असतो.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी मी हे Online Course आवर्जून Suggest करेन. कधीकधी मार्गदर्शन मिळते, आणि नियमित Study Material व Assessments मुळे माझ्या मुलाचा आत्मविश्वास खरंच वाढला. शिकवण्याचे वैयक्तिक लक्ष हा मोठा फायदा आहे.
इथलं Coaching Result-Oriented आहे, माझ्या मुलामध्ये लक्षणीय सुधारणा दिसली. Doubt-Solving Sessions खूप उपयोगी ठरतात, त्यामुळे शंका लगेच दूर होतात.

₹999 चा MSK Class App Batch घेतल्यानंतर पालकांना Inner Parent Guidance Group मध्ये सहभागी केले जाईल.
यामुळे ₹999 App Course घेतला तरी पालक पूर्णपणे एकटे राहत नाहीत.
Register for the webinarMSK Classes मध्ये Navodaya, Sainik School, RMS, Scholarship, RIMC आणि SPI यांसारख्या प्रमुख स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते.
तुमच्या मुलाला नियमित Live Teaching आणि Personal Guidance हवे असल्यास Advanced Personal Guidance Batch योग्य आहे. स्वतःच्या वेळेनुसार अभ्यास करायचा असल्यास MSK Class App Batch योग्य आहे.
हा Premium Live Teacher-led Program आहे. यात Daily Live Zoom Classes सोबत Personal Guidance, Personal Study Timetable, Weekly Personal Call, Doubt Solving, Follow-up आणि Exam Planning दिले जाते.
हा Complete Digital & Flexible Learning Program आहे. विद्यार्थ्यांना App वर Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision करता येते.
हो. App Batch घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 Days Free Live Zoom Experience दिला जातो.
नाही. कोणतीही सक्ती नाही. Report आणि अनुभव पाहिल्यानंतर Advanced Batch घ्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे पालकांचा आहे.

नवोदय • सैनिक स्कूल • RMS • RIMC • शिष्यवृत्ती परीक्षांसाठी LIVE + Recorded Classes, सराव परीक्षा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन. प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध!