Skip to content
Admissions open · Ask about the free parents' webinar+91 92092 09907Free webinar

Contact

Talk to us about your child

Call, WhatsApp or send the form. We will tell you which exam and which batch suit your child.

Send an enquiry

Tell us a little about your child. We call you back.

We call or WhatsApp you about this enquiry only.

Class timings

  • 10 AM10 PM

Frequently Asked Questions – पालकांचे सामान्य प्रश्न

MSK Classes बद्दल

MSK Classes कोणत्या परीक्षांसाठी तयारी करून घेतात?

MSK Classes मध्ये Navodaya, Sainik School, RMS, Scholarship, RIMC आणि SPI यांसारख्या प्रमुख स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते.

प्रत्येक परीक्षेसाठी वेगळी Fee द्यावी लागते का?

नाही. लागू असलेल्या Course Package मध्ये समाविष्ट असलेल्या प्रमुख परीक्षांसाठी वेगळी exam-wise fee नाही.

माझ्या मुलासाठी कोणता Course योग्य आहे?

तुमच्या मुलाला नियमित Live Teaching आणि Personal Guidance हवे असल्यास Advanced Personal Guidance Batch योग्य आहे. स्वतःच्या वेळेनुसार अभ्यास करायचा असल्यास MSK Class App Batch योग्य आहे.

Advanced Personal Guidance Batch

Advanced Personal Guidance Batch म्हणजे काय?

हा Premium Live Teacher-led Program आहे. यात Daily Live Zoom Classes सोबत Personal Guidance, Personal Study Timetable, Weekly Personal Call, Doubt Solving, Follow-up आणि Exam Planning दिले जाते.

Advanced Batch ची Fee किती आहे?

₹16,000 प्रति वर्ष.

Live Classes कशा घेतल्या जातात?

Live Classes Zoom द्वारे घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना नियमित ठरलेल्या timetable नुसार सहभागी होता येते.

या Batch मध्ये Personal Guidance म्हणजे नेमके काय?

विद्यार्थ्याच्या अभ्यासानुसार Study Planning, Personal Timetable, Weekly Personal Call, Progress Guidance आणि पुढील तयारीसाठी मार्गदर्शन केले जाते.

Weekly Personal Call म्हणजे काय?

विद्यार्थ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी MSK Sir कडून Weekly Personal Call केला जातो.

विद्यार्थ्याला Personal Study Timetable मिळतो का?

हो. Advanced Batch मध्ये विद्यार्थ्याच्या preparation नुसार Student-specific Study Timetable तयार केला जातो.

Doubt Solving ची सुविधा आहे का?

हो. Live Classes मध्ये विद्यार्थ्यांना Live Doubt Solving ची सुविधा मिळते.

MSK Class App Batch

MSK Class App Batch म्हणजे काय?

हा Complete Digital & Flexible Learning Program आहे. विद्यार्थ्यांना App वर Recorded Classes, Notes, Practice, Mock Tests आणि Revision करता येते.

MSK App Batch ची किंमत किती आहे?

Regular Price ₹1,499 असून सध्याची offer price ₹999 आहे.

₹999 App Batch मध्ये Live Classes असतात का?

App Batch मुख्यतः Recorded आणि Self-paced Learning साठी आहे. Live Personal Guidance features Advanced Batch मध्ये उपलब्ध आहेत.

App Batch मध्ये Personal Timetable मिळतो का?

नाही. App Batch मध्ये विद्यार्थी स्वतःच्या वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन करतो.

App Batch मध्ये Personal Weekly Call मिळतो का?

नाही. Weekly Personal Call ही Advanced Personal Guidance Batch ची विशेष सुविधा आहे.

10 Days FREE Live Experience

₹999 App Course घेतल्यानंतर Live Class अनुभवता येतो का?

हो. App Batch घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 Days Free Live Zoom Experience दिला जातो.

10 दिवसांच्या Live Experience मध्ये काय मिळते?

विद्यार्थी Daily Live Classes मध्ये सहभागी होऊन MSK Sir ची Teaching Style, Live Learning Environment आणि Doubt Solving प्रत्यक्ष अनुभवू शकतो.

10 दिवसांनंतर काय होते?

10 दिवसांचा अनुभव पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या participation/performance वर आधारित Student Report पालकांना दिला जातो.

10 दिवसांनंतर Advanced Batch घ्यावाच लागतो का?

नाही. कोणतीही सक्ती नाही. Report आणि अनुभव पाहिल्यानंतर Advanced Batch घ्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे पालकांचा आहे.

10 दिवसांच्या Experience नंतर पालकांचे Feedback घेतले जाते का?

हो. पालकांकडून Class Experience आणि Feedback घेतले जाते, ज्यामुळे पुढील learning support अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतो.

Parent Support

App Course घेतल्यावर पालकांना काही Guidance मिळते का?

हो. App Batch च्या पालकांसाठी Inner Parent Guidance Group उपलब्ध आहे.

Parent Group मध्ये काय मिळते?

पालकांना महत्त्वाचे:

Exam Updates

Form/Exam संबंधित माहिती

Preparation Guidance

आवश्यक सूचना

पालकांसाठी मार्गदर्शन

मिळते.

माझा Mobile Number MSK Sir कडे का घेतला जातो?

पालकांपर्यंत महत्त्वाचे Exam Updates आणि Guidance योग्य वेळी पोहोचवण्यासाठी Parent Communication System मध्ये contact details ठेवले जातात.

Study & Tests

Course मध्ये Study Material मिळते का?

Course Package नुसार PDF Notes, Practice Material आणि इतर Study Resources उपलब्ध असतात.

Mock Tests मिळतात का?

हो, संबंधित Course Package मध्ये Practice आणि Mock Tests उपलब्ध असतात.

विद्यार्थी Recorded Class पुन्हा पाहू शकतो का?

App Course मध्ये Recorded Classes उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी गरजेनुसार पुन्हा अभ्यास आणि Revision करू शकतो.

मुलाने फक्त Videos पाहिले तर पुरेसे आहे का?

नाही. Competitive Exam मध्ये Learning + Practice + Tests + Revision या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. MSK ची तयारी याच पद्धतीवर आधारित आहे.

Results & Progress

MSK Classes मध्ये विद्यार्थ्यांच्या Progress कडे लक्ष दिले जाते का?

Advanced Batch मध्ये Personal Follow-up आणि Progress Guidance केले जाते. App Batch मध्ये विद्यार्थी Tests आणि Practice द्वारे स्वतःच्या तयारीचा आढावा घेऊ शकतो.

MSK चे Results पाहता येतील का?

हो. Website वरील Results Section मध्ये उपलब्ध आणि verified student results पाहता येतील.

प्रत्येक विद्यार्थ्याला Selection मिळेल याची Guarantee आहे का?

कोणतीही coaching संस्था selection ची हमी देऊ शकत नाही. MSK कडून योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची system, practice, tests आणि preparation support दिला जातो; विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

App & Technical

MSK App कुठे वापरता येतो?

MSK Class App समर्थित mobile devices वर वापरता येतो. App download आणि login ची माहिती admission नंतर दिली जाते.

Course घेतल्यानंतर App Access कसा मिळेल?

Payment/Admission process पूर्ण झाल्यानंतर संबंधित Course चा access नोंदणीकृत mobile/account वर दिला जातो.

App मध्ये Technical Problem आल्यास काय करायचे?

MSK Support Team शी संपर्क साधावा. Technical issue सोडवण्यासाठी आवश्यक support दिला जाईल.

Payment & Admission

Course मध्ये Admission कसे घ्यायचे?

MSK Class App Download & Install करा.

Register / Create Account करा.

All-in-One 8 Courses Bundle निवडा.

Coupon Code Apply करून Offer Price ₹999 करा.

₹999 Payment पूर्ण करा.

Payment झाल्यावर MSK App Course Access लगेच मिळेल.

Payment Screenshot + Student Name, Class, Target Exam आणि Parent Mobile Number WhatsApp वर 9209209907 येथे पाठवा.

त्यानंतर तुम्हाला Exclusive Parent Guidance Group + 10 Days FREE Zoom Live Class Experience दिला जाईल.

Course ची Fee एकदाच भरायची आहे का?

Course च्या pricing/validity नुसार fee लागू होते.

₹999 Offer किती काळ उपलब्ध आहे?

For some time only

Payment केल्यानंतर लगेच Course मिळतो का?

Payment confirmation आणि access process पूर्ण झाल्यानंतर Course Access दिला जातो. काही technical delay असल्यास support शी संपर्क करा.

Refund / Cancellation Policy काय आहे?

See app policy

Books

MSK Books कुठे मिळतील?

Website वरील Books Section मध्ये उपलब्ध Books पाहता आणि Online Order करता येतील.

Can I get sample books PDF?

WhatsApp 9209209907

Webinar

MSK Webinar म्हणजे काय?

पालकांसाठी आयोजित केलेले मार्गदर्शन Session आहे, ज्यामध्ये परीक्षा निवड, तयारी, study planning, common mistakes आणि competitive exam preparation याबद्दल माहिती दिली जाते.

Webinar साठी Registration Fee आहे का?

Free Webinar.

Webinar कुठे होतो?

Webinar ची माहिती आणि joining details registration नंतर दिली जातील.

शेवटचा FAQ

Course निवडताना अजूनही Confusion असल्यास काय करावे?

तुमच्या मुलासाठी Live Personal Guidance योग्य आहे की App-based Flexible Learning, याबद्दल शंका असल्यास आमच्या Team शी संपर्क करा.

Report this website